Farmer ID 2026: शेतकरी आयडी म्हणजे काय आणि कसा काढायचा? संपूर्ण माहिती

Farmer ID म्हणजे काय आणि तो कसा काढायचा? संपूर्ण सोपी माहिती (2026) शेतीशी संबंधित विविध सरकारी योजना, अनुदान आणि मदत थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारकडून Farmer Registry (शेतकरी नोंदणी) मोहीम राबवली जात आहे. या नोंदणीअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला Farmer ID (शेतकरी ओळख क्रमांक) दिला जातो. तुम्ही अजूनही तुमचा Farmer ID तयार केला नसेल, तर या लेखात आपण … Read more