MahaDBT Seed Subsidy 2026: मोबाईलवरून अर्ज कसा करावा?
MahaDBT Seed Subsidy 2026: मोबाईलवरून अर्ज कसा करावा? महाडीबीटी पोर्टलवरून रब्बी हंगामातील बियाणे अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा, याची माहिती या लेखात आपण सोप्या भाषेत पाहणार आहोत. यामध्ये Farmer ID वापरून लॉगिन करणे, बियाणे वितरण घटक निवडणे, पिकाची माहिती भरणे, ऑनलाइन पेमेंट करणे आणि अर्जाची पावती पाहणे या सर्व टप्प्यांची माहिती दिली आहे. MahaDBT रब्बी … Read more